Sunday, 28 February 2016

@ हा पहिला पाऊस.... @
पहिला पाऊस.....
अगदी चिंब भिजवनारा
       मन आनंदाने खुलवनारा       काही सुंदर आठवणी देणार       नेहमीच माझ्या मनाला भाळनारा.
      आवाज करत कोसळनारा
       अलगद मृदा गंध आसमंतात
      दरवळवनारा
      पिवळी राणे हिरवी
      करणारा
       ऋतू कुठलाही आसो पण
     नेहमीच हवा आहे मला तो माझ्या
     बालपनिचा निचिंत आणि चिंब
     भिजवनारा धुन्द पाऊस.....
लपून भिजचि वेगळीच् होती मजा
आजही तो जूना पाऊस आठवतो
आन पडणार प्रत्तेकच पाऊस पहिलाच पाऊस वाटतो"


हा पहिला पाऊस.....
मनाच्या पहिर्यानवर टप टप
   मोरालाही नाचायला परावृत्त
      करणारा
हा पहिला पाऊस.....
हा पहिला पाऊस........
"काय सांगू वेडे त्या पाउसाचि नशा
हा पहिला पाऊस
आग्ग्ग्ग..... म्हणून तर मी प्रत्तेक पाऊसात भिजतो

its mi
--dipak……


No comments:

Post a Comment